amit
Tuesday, 30 August 2016
कविता
आता सजवा कुरुक्षेत्राला नववधू प्रमाणे,
पेटवा असंख्य ज्योती अन समया,
आणि द्या आरोळी तिसऱ्या महायुद्धाची,
मी जन्मोलच आहे युद्धाचा अशोक बनून
तुमच्या अमानुष संस्कृतीची पुरोगामी
लखतर गाडन्यासाठी
Newer Posts
Older Posts
Home
Subscribe to:
Comments (Atom)